ठाणे जिल्हा परिषदेत २५५ जागा
ठाणे जिल्हा परिषदेत औषध निर्माता (९ जागा), आरोग्य सेवक-पुरुष (६१ जागा), आरोग्य सेवक -महिला (१९ जागा), सहायक आरेखक (१ जागा), पशुधन पर्यवेक्षक (११ जागा), विस्तार अधिकारी (५ जागा), निम्नश्रेणी लघुलेखक (१ जागा), परिचर (५१ जागा), कंत्राटी ग्रामसेवक (३० जागा), आरेखक (१ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (४० जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (२ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (२ जागा), मुख्य सेविका (११ जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (११ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ५ एप्रिल २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
परभणी जिल्हा परिषदेत १०४ जागा
जिल्हा निवड समितीतर्फे परभणी जिल्हा परिषदेत कृषी अधिकारी (१ जागा), पर्यवेक्षिका (४ जागा), ज्येष्ठ विस्तार अधिकारी (१ जागा), औषध निर्माता (२ जागा), वरिष्ठ सहायक-लेखा (४ जागा), आरोग्य सेवक-पुरुष (६ जागा), आरोग्य सेवक महिला (७ जागा), कंत्राटी ग्रामसेवक (१९ जागा), कनिष्ठ सहायक- लेखा (२ जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (८ जागा), परिचर (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १ एप्रिल २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेत २८ जागा
जिल्हा निवड समितीतर्फे रायगड जिल्हा परिषदेतील शिपाई/परिचर (१९ जागा), स्त्री परिचर (९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. २ एप्रिल २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाबीजमध्ये २ जागा
महाबीजमध्ये बायोटेक्नॉलॉजिस्ट (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३१ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ४ जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये कनिष्ठ व्यवस्थापक (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३१ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्समध्ये ८ जागा
मेंगलोर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्समध्ये महाव्यवस्थापक (३ जागा), उपमहाव्यवस्थापक (१ जागा), कंपनी सेक्रेटरी (१ जागा), कनिष्ठ अधिकारी (१ जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३१ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
अधिक माहिती www.mrpl.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शिपिंग कार्पोरेशनमध्ये अधिकार्यांच्या जागा
शिपिंग कार्पोरेशनमध्ये महाव्यवस्थापक-वित्त व लेखा आणि उपमहाव्यवस्थापक - कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०१० आहे. अधिक माहिती http://www.shipindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ओरियंटल बँकेत विशेषज्ञ अधिकार्यांच्या १७२ जागा
ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये सहायक महाव्यवस्थापक (७ जागा), मुख्य व्यवस्थापक (९ जागा), उपमुख्य व्यवस्थापक (२९ जागा), व्यवस्थापक (७५ जागा), वित्त विश्लेषक (१४ जागा), मनुष्यबळ विकास अधिकारी (१२ जागा), हिंदी अधिकारी (५ जागा), माहिती तंत्रज्ञान अधिकारी (१९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०१० आहे. अधिक माहिती https://www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ३१ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये ३३ जागा
नॅशनल सिड कार्पोरेशन लिमिटेडमध्ये व्यवस्थापक (२ जागा), सहायक व्यवस्थापक (२ जागा), असिस्टंट सिड ऑफिसर (१९ जागा), ज्युनिअर असिस्टंट (४ जागा), प्रयोगशाळा सहायक (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०१० आहे. अधिक माहिती http://www.indiaseeds.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई रेल्वे भरती मंडळात ३४ जागा
रेल्वे भरती मंडळ, मुंबईत केमिकल आणि मेटॅलर्जिकल सहायक (३४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २७ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये १४६ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये अनुभवी अभियंत्यांच्या उपव्यवस्थापक (९६ जागा), व्यवस्थापक (२४ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१४ जागा), उपमहाव्यवस्थापक (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०१० आहे. अधिक माहिती http://careers.bhel.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
लातूर जिल्हा परिषदेत ४२ जागा
लातूर जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक-महिला (१० जागा), औषध निर्माता (२ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (३ जागा), कनिष्ठ आरेखक (१ जागा), कृषी विस्तार अधिकारी (२ जागा), वरिष्ठ सहायक -लेखा (१ जागा), ग्रामसेवक-कंत्राटी (१३ जागा), सांख्यिकी विस्तार अधिकारी (५ जागा), कनिष्ठ सहायक/ लिपिक (१ जागा), परिचर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २९ मार्च २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
लेखा व कोषागरे, औरंगाबाद विभागात ८ जागा
सहसंचालक, लेखा व कोषागरे, औरंगाबाद विभागात लेखा लिपिक (७ जागा), कनिष्ठ लेखापाल (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेत १ जागा
उल्हासनगर महानगरपालिकेत मुख्य विधी अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामना व लोकमतमध्ये दि. २९ एप्रिल २०१० आहे.
बँक ऑफ बडोदामध्ये लिपिक पदाच्या २००० जागा
बँक ऑफ बडोदामध्ये लिपिक (२००० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०१० आहे. अधिक माहिती http://www.bankofbaroda.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
डायरेक्टर जनरल ऑफ ऑडिट, पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ९८ जागा
डायरेक्टर जनरल ऑफ ऑडिट, पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये ऑडिट ऑफिसर (९८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२६ मार्च २०१० च्या अंकात आली आहे.
कार्पोरेशन बँकेत ९३ जागा
कार्पोरेशन बँकेत सिक्युरिटी ऑफिसर (८ जागा), विधी अधिकारी (५ जागा), प्रोबेशनरी ऑफिसर (८० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ एप्रिल २०१० आहे. अधिक माहिती http://www.corpbank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-