शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :-
शास्त्रीय उपकरण कशासाठी वापरले जाते?
स्टेथोस्कोप हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
सेस्मोग्राफ भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
फोटोमीटर प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
हायग्रोमीटर हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
हायड्रोमीटर द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
हायड्रोफोन पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
अॅमीटर विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण
अल्टीमीटर समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
अॅनिमोमीटर वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
ऑडिओमीटर ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
बॅरोमीटर हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
बॅरोग्राफ हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
मायक्रोस्कोप सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
लॅक्टोमीटर दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
स्फिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजण्याचे साधन.
-
No comments:
Post a Comment