Sunday, October 10, 2010

शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय

२) शास्त्र व त्यांचा अभ्यास विषय :
* जिऑलॉजी- पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पदार्थाचा अभ्यास.
* जिऑग्राफी- मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास.
* न्यूरॉलॉजी- मानवी मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास.
* कार्डिऑलॉजी- मानवी हृदय व त्याची कार्ये यांच्याशी संबंधित अभ्यास.
* जेनेटिक्स- अनुवांशिकतेचा अभ्यास.
* टॉक्सिकॉलॉजी- विषासंबंधीचा अभ्यास.
* पॅथॉलॉजी- रोग व आजार यांचा अभ्यास.
* सायकॉलॉजी- मानवी मनाचा अभ्यास.


No comments:

Post a Comment